मला वाचण्याचा असा
हठ्ठहास करू नकोस,
त्या पेक्षा जरा माझ्या
कविताच वाच...
तुझ्या माझ्या स्वप्नांचा
कंटाळा आलाय आता
कालच देवळातल्या देवाला
दिलीय मी लाच...
-नि।स।दळवी
११.०८.२०१७

Comments

Popular posts from this blog