तुझ्यासाठी जगायचो
आता स्वतःसाठी
जगायचं ठरवलंय
तुझ्या नावाचं पान
जेव्हा माझ्या
डायरीतून हरवलंय
-नि।स।

Comments

Popular posts from this blog