काल दोघे...
कॉफी प्यायला गेलो खरं...
पण वेळ असाच निघून गेला
आणि... कॉफीचा कप...बुडलेल्या बिस्किटाने भरून गेला...
कॉफी प्यायला गेलो खरं...
पण वेळ असाच निघून गेला
आणि... कॉफीचा कप...बुडलेल्या बिस्किटाने भरून गेला...
मी म्हटलं तिला...
आता आलीच आहेस.. खोटं कारण सांगून...
तर बोल दोन-चार शब्द...
असा एकांत पुन्हा मिळणार नाही...
ती अलगद म्हणाली... माझं अगदीच तस काही नाही पण... मला काय बोलू ते सुचत नाही...
आता आलीच आहेस.. खोटं कारण सांगून...
तर बोल दोन-चार शब्द...
असा एकांत पुन्हा मिळणार नाही...
ती अलगद म्हणाली... माझं अगदीच तस काही नाही पण... मला काय बोलू ते सुचत नाही...
मग मीच बोलू का..?
विचारलं तिला... आणि तिच्या होकाराच्या नजरेने केली मीही सुरुवात...
पण हा पाऊस इतका अल्लड पडत होता की... माझा आवाज तिच्या कानावर पडत नव्हता...
आणि...
तिचा कापरी भरलेला हात
तिचा तिला सावरत नव्हता...
विचारलं तिला... आणि तिच्या होकाराच्या नजरेने केली मीही सुरुवात...
पण हा पाऊस इतका अल्लड पडत होता की... माझा आवाज तिच्या कानावर पडत नव्हता...
आणि...
तिचा कापरी भरलेला हात
तिचा तिला सावरत नव्हता...
वाटत होते की.... कुशीत घेऊयात तिला...
पण जॅकेट काढून दिला मी तिला...
ती म्हणाली नको मला... फक्त हा कोसळणारा पाऊस मला झोंबला...
पण जॅकेट काढून दिला मी तिला...
ती म्हणाली नको मला... फक्त हा कोसळणारा पाऊस मला झोंबला...
तस... तिला माझ प्रेम व्यक्त करायला
माझी काहीच हरकत नव्हती...
पण ती स्वतःला अजून सावरायला तयार नव्हती...
हाताची सांगड झाली होती तशी...
पाऊस पडला तेव्हाच...
फक्त आता नजर भिनयची बाकी होती...
माझी काहीच हरकत नव्हती...
पण ती स्वतःला अजून सावरायला तयार नव्हती...
हाताची सांगड झाली होती तशी...
पाऊस पडला तेव्हाच...
फक्त आता नजर भिनयची बाकी होती...
हातांचा कापरा आता ओठांवर आला होता...
ती बोलताना मला तो स्पष्ट जाणवत होता...
खूप वेळ... कापरी भरलेला आवाज थांबला
आणि एक विश्वासाचा आवाज आला...
ती बोलताना मला तो स्पष्ट जाणवत होता...
खूप वेळ... कापरी भरलेला आवाज थांबला
आणि एक विश्वासाचा आवाज आला...
करूयात ना आपण लग्न
होऊयात ना आपण एक...
आणि मिटून टाकूयात...
दोघांतले हे अंतर...
होऊयात ना आपण एक...
आणि मिटून टाकूयात...
दोघांतले हे अंतर...
ती बोलावी.... म्हणूनच का मी
बोलत असताना तो इतका
कोसळला होता...
आणि तिचा तो नाजूक हात
माझ्या हातात आला होता...
बोलत असताना तो इतका
कोसळला होता...
आणि तिचा तो नाजूक हात
माझ्या हातात आला होता...
-नि।स।
०९.०९.२०१७
०९.०९.२०१७
Comments
Post a Comment