एक फोन लावता येईल का मला
आभाळाच्या पलीकडे...
किंवा,
सरळ आई मागता येईल का मला
तिथल्या देवाकडे...

-नि।स।*१९.०९.२०१७*

Comments

Popular posts from this blog