हा पाऊस असा कसा
अवेळीच पडतो
तिच्या आठवणींचा एक ढग

उगीच मनात येऊन दाटतो


- नि.स.दळवी

Comments

Popular posts from this blog