मला नव्हती तहान तुझी
फक्त पेला रिकामा होता
गाठ बांधेन म्हणतं होतो
पण धागा कच्चा निघत होता

- *नि।स।दळवी*

Comments

Popular posts from this blog